अनेक लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती सुरु असते. परिणामी घरात आर्थिक अडचणी येतात, घरात पैसा येत नाही आला तर तो टिकत नाही. गरिबी घरातील सतत आजारपण असणे छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होणे ह्या गोष्टी शनिदोष किंवा शनिप्रकोप दर्शवतात.ह्या शनीच्या दोषांपासून वाचण्यासाठी आणि घरातून गरिबीला हद्दपार करण्यासाठी शनिवारी रात्री झोपताना एक छोटासा उपाय सांगत आहे. तो आपण अवश्य करून पहा.
#FinancialProblems #Moneyproblems

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा